अ) महिला व बालकल्याण :-
ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण
महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
मिळण्यासाठी 3 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविण्यासाठीही अनुदान देण्यात येते.
ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविण्यात येतात.
इयत्ता.7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देण्यात येते.
(चड-उखढ पुर्ण करणार्या मुलीना 3500 रु. लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल)
ब) समाजकल्याण विभाग :-
( मागासवर्गीयांसाठी – जातीचा दाखला आवश्यक)
==================
यशवंत घरकुल,बेघर व कच्चे घर असणार्या लाभार्थींना (रु.1,00,000/-तीन टप्यांमध्ये).
पिको फॉल कम शिलाई मशिन पुरविणे.
पीठ गिरणी पुरविणे.
पशुपालकांना कोंबडी पिल्ले व खुराडा पुरविणे.
मागासवर्गीय व्यक्ती बचत गटांना शेळी-मेंढी गट पुरविणे.
==============
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!