“जमीन खरेदी करतांना”

0

प्रत्येकाच एक स्वप्न असतं कि, आपली जमीन असावी, प्लॉट असावा, घर व्हावं ! पण, कधी विचार केलाय का ? आपणास आवश्यक कायद्यांचे व नियमांचे ज्ञान नसल्यास आपली जमीन खरेदी करतांना फसगत होऊ शकते. आपल्या धावपळीच्या जीवनात आणि दैनंदिन कार्यक्रमांच्या धांदलीत असा अभ्यास करणे आपल्याला शक्य होत नाही. म्हणून आम्ही “ कृषिसम्राट ” समूहा मार्फत आपणासाठी सादर करीत आहोत, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराविषयी संकलित केलेले कायदे व नियम यांनी परिपूर्ण असलेले असे पुस्तक

 जे तुम्हाला मिळणार आहे चक्क मोफत !

तुम्हाला फक्त एवढच करायचय कि आमचा ९३०७३००१२९ (9307300129) हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून आम्हाला whats App वर आपले नाव आणि गाव याची माहिती पाठवायचीय. (लक्षात ठेवा आम्ही पाठवलेली माहिती आपल्याला मिळण्यासाठी आमचा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असला पाहिजे)

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.