• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 15, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

स्ट्रॉबेरी फळाचे फायदे

स्ट्रॉबेरी

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
June 9, 2019
in शेती, कृषीसम्राट सल्ला
1
स्ट्रॉबेरी फळाचे फायदे
Share on FacebookShare on WhatsApp

चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

 

स्ट्रॉबेरी हे फळ लहान मुलांना खुप प्रिय आहे. त्याची चव त्याचा रंग मुलांना आकर्षीत करतो इतर फळं खायचा मुलं कंटाळा करतील पण स्ट्रॉबेरी मुलांचा जीव की प्राण आहे. अश्या या फळात खुप गुणधर्म आणि शरीराकरता मुबलक प्रमाणात पोषकतत्वं देखील समाविष्ट आहेत.

स्ट्रॉबेरीफळ यातील सुगंध, गडद लाल रंग, रसयुक्त आणि त्याच्या गोडीकरता प्रसिध्द आहे. याचा विषेशतः उपयोग फळांचा ज्युस, आईसक्रीम, मिल्कशेक, चॉकलेट बनवण्याकरता आणि थेट खाण्याकरता देखील केला जातो. मानवनिर्मीत स्ट्रॉबेरीफ्लेवर आणि सुगंधाचा उपयोग ब-याचश्या उत्पादनात उदा. लिपगार्ड, हॅण्ड सॅनिटायजर, आणि परफ्युम बनवण्याकरता केला जातो.

1750 मध्ये स्ट्रॉबेरी फ्रान्स इथे ब्रिटनीत एका जातीच्या रूपात सापडली होती. सुरूवातीला लोक याचे सेवन जास्त करत नव्हते या कारणाने याचे उत्पादन देखील कमी प्रमाणात घेतले जात होते. त्यानंतर मात्र व्यावहारीक दृष्टीकोनाला लक्षात घेउन याचे उत्पादन सुरू झाले. आज स्ट्रॉबेरीपेक्षा चांगले काही नाही त्याची चव, गोड स्वाद, आणि रसयुक्त बनावटीने तुम्ही त्याच्या प्रेमात पडता. त्याची चव चाखण्याआधी त्याचे लाल गोंडस रूप बघुनच तुम्ही आकर्षीत व्हाल.

गुलाबी रंगाने व्यापलेले स्ट्रॉबेरी एकमेव असे फळ आहे ज्याचे बी आत नसुन बाहेर असते. त्याचे आकर्षक रूप मनमोहक ठेवण आणि रसस्वादच त्याला इतर फळांपासुन वेगळे आणि प्रसिध्द बनवते.

या फळाचा जर तुम्हाला संपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला थेट याचे सेवन करावे लागेल याचा उपयोग तुम्ही आईसक्रीम, जेली, सिरप, चॉकलेट आदी पदार्थांमधे देखील करू शकता.

स्ट्रॉबेरी ताजी असो किंवा स्टोअर केलेली यात नेहमी आकर्षक स्वास्थ्य लाभदायक गुण असतातच जे निश्चित तुम्हाला अचंबीत करतील.

स्ट्रॉबेरी व्हिटॅमीन “सी” आणि “के” सोबतच फालीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. एक कप स्ट्रॉबेरीत 49 कॅलरीज असतात यात साखरेचे प्रमाण देखील कमी असते आणि डाइटरी फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणुन देखील स्ट्रॉबेरीला पाहिलं जातं शिवाय स्ट्रॉबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडचे प्रमाण चांगले आढळते.

संपुर्ण देशभरात स्ट्रॉबेरीच्या जवळ जवळ 600 पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसच सर्वाधिक अॅंटी ऑक्सीडंट असलेल्या फळात याचा समावेश होतो.

  • स्वस्थ पाचनक्रिया आणि शरीरातील जमा चरबी कमी करण्याकरता

स्ट्रॉबेरीत फायबर मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्रॉबेरीआपल्या आतडयांना स्वस्थ ठेवते, एंथोसायनिन हे लाल रंगाचे अॅंटीऑक्सीडंट देखील स्ट्रॉबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते या सर्वोत्तम फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात ऑक्सीजनचे प्रमाण वाढवते शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीला विकसीत करतं ज्याने शरीराला आलेला स्थुलपणा सहज कमी होतो.

 

  • हाडांच्या स्वास्थ्याला विकसीत करतं

स्ट्रॉबेरीत पोटॅशियम मॅग्नीशियम आणि व्हिटामीन के सापडतं ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडांची ताकत वाढते जे आपल्या आरोग्याकरता खुप आवश्यक आहे.

  • एसोफागेल कर्करोगापासुन वाचवतो

एका शोधानुसार असे समजते की सहा महिन्यांपर्यंत कोरडया स्ट्रॉबेरीपावडर मध्ये पाणी मिसळुन पिल्यास कॅंसरचे 80% सेल्स कमी होतात आणि यात एसोफागेल कॅंसर थांबवण्याची क्षमता आहे.

  • ह्नदयासंबधीचे आजार कमी होतात.

यात आढळुन येणारे फ्लोवोनाईड आपल्या शरीरातील ह्नदयासंबधीच्या विकारांना कमी करतं त्यासोबतच स्क्स् कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करून हायपरटेंशन ची समस्या देखील कमी होते. अभ्यासाअंती हे देखील समजले जी माणसं रोज 2 ते 3 स्ट्रॉबेरी खातात त्यांच्यात हृदयविकाराचे प्रमाण 32% पर्यंत कमी होते.

  • संधीवात आणि गाउट मधे उपयोगी

अॅंटीऑक्सीडंट मुबलक प्रमाणात असल्याने स्ट्रॉबेरीमुळे संधीवात आणि गाउट या आजारांपासुन मुक्ती मिळु शकते. या फळात ते सगळे कंपाउंड मिळतात जे आपल्या शरीरातील वेदनांना कमी करून रॅडीकल्समुळे होणा-या समस्यांना कमी करतं. संशोधनाअंती हे समजले की महिलांनी एका आठवडयात जर 16 किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्रॉबेरी सेवन केल्यास त्यांना शरीरात सुज असल्यास पुर्ण आराम मिळु शकतो.

 

फॉलीक अॅसीडने भरलेले फळ

स्ट्रॉबेरी हे फळ तुमच्या शरीराला फोलेट ने भरतं जे खादयपदार्थांमधे आढळुन येणा-या फॉलीक अॅसीडचा महत्वपुर्ण भाग आहे. व्हिटामीन B चे प्रमाण शरीरात हवे तेवढे नसेल तर आपल्याला संवहनी रोग, अॅथेरोस्कलेरोसिस आणि पचनतंत्रात गडबड सारखे आजार होवु शकतात.

  • आपल्या शरीरातील सुरक्षाप्रणाली विकसीत होते

स्ट्रॉबेरीत मोठया प्रमाणात व्हिटामीन सी ( आपल्याला रोज आवश्यक 113% ) आढळतं जे शरीराला आवश्यक असणा-या प्रमाणापेक्षा थोडे जास्त आहे आणि ते असल्याने त्याचे दुसरे फायदे देखील आपल्याला मिळतात. तणावपुर्ण स्थितीत जेव्हा शरीर व्हीटामीन सी चा उपयोग करतं तेव्हा यात रक्तदाबाला कमी करून सामान्य पातळीवर आणण्याची क्षमता असते. ज्यामुळे हाइपरटेंशनची समस्या सुध्दा कमी होते.

  • मेंदुच्या कार्याला गतीमान करतं.

एजिंग आणि मानवी शरीरातील ब-याचश्या समस्यांकरता आपण मुक्त रॅडिकल्सला दोष देतो खरतर या समस्या मेंदुतील टिश्यु च्या कमतरतेमुळे आणि न्युरोट्रांसमीटरच्या कमजोर होण्यामुळे होतात. स्ट्रॉबेरीत आढळुन येणा-या व्हिटामीन सी आणि फायटोन्युट्रियंट मुळे या समस्येला आळा बसतो. लोडीन नावाचे आणखीन एक न्युट्रियंट स्ट्रॉबेरीत विपुल प्रमाणात सापडतं जे मेंदुच्या कार्याला विकसीत करण्यात सहाय्यक आहे. एंथोसायनिन मधे शॉर्ट टर्म मेमरी लॉसला विकसीत करण्याची क्षमता असते.

  • रिंकल एलिमिनेटर

बायोटिन सोबत चांगल्या केसांकरता आणि नखांकरता आवश्यक जे तत्व असतात ते स्ट्रॉबेरीत आढळतात. ज्यात अॅंटीऑक्सीडंट एल्लागिक अॅसिड सापडतं जे आपल्या शरीरातील फायबरची रक्षा करतं आणि आपल्या त्वचेला तरूण ठेवतं.

  • उच्चरक्तदाबात उपयोगी

पोटॅशियम, वसोडीलेटर, आणि मॅग्नेशियम प्रभावी रूपात उच्चरक्तदाबाच्या समस्येला दुर करतात आणि हे स्ट्रॉबेरीत आढळतात. रोज स्ट्रॉबेरीसेवन केल्यास केवळ हाइपरटेंशनच नाही तर शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवुन स्वस्थ ऑक्सीजनचा संचार शरीरात वाढवतं ज्यामुळे उच्चरक्तदाबाला नियंत्रीत केल्या जातं.

स्ट्रॉबेरीत जर इतके सगळे गुण आहेत तर मग वाट कसली बघताय ! आजपासुनच स्ट्रॉबेरी खायला सुरूवात करा आणि निरोगी आणि स्वस्थ जीवन जगा . . . .

 

https://krushisamrat.com/benefit-of-tasty-banana/

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Benefits of Strawberry FruitKrushi Samratकृषी सम्राटस्ट्रॉबेरी फळाचे फायदे
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In