गांडूळ खत बनवा आणि करोडपती बना

1

आपणा सर्वांना माहितीच आहे कि, शेतीमध्ये खताला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. व रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न तर वाढते आहे पण त्याचबरोबर समस्यांना सामोरे जावे लागते जसे कि,

जमिनीची उपजाऊ शक्ती कमी होणे.

जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून जमिनीची सुपिकता कमी होणे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणे.

रासायनिक खतांमुळे मनुष्याच्या आरोग्यास धोका.

मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे नैसर्गिक खत उपलब्ध आहे त्याचा पूर्णपणे उपयोग का करू नये? त्यातलं महत्वाच नैसर्गिक खत म्हणजे गांडूळ खत यात नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध आहे. व हे गांडूळ खत बनवण्यासाठी कुठलाही मोठा खर्च नाही. शेतकऱ्यांनी जर एकवेळा नाममात्र खर्च केला तर, त्यांना पुढील 8 ते 10 वर्षांकरिता मोफत सेंद्रिय खत (गांडूळ खत) मिळते. व गांडूळ खत बनवणे हा एक शेतीपूरक उद्योगही होऊ शकतो. गांडूळ खताचे जर योग्य मार्केटिंग केले तर बरीच मागणी आहे तसेच व्हर्मीवॉश पण विकू शकतात त्याचप्रमाणे गांडूळही विकू शकतात.

     म्हणूनच आम्ही असे म्हटले आहे कि, गांडूळ खत बनवा करोडपती व्हा.

Heera Agro Industries ने गांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत. व्हर्मी बेड नावाजलेल्या Supreme company च्या 250 GSM असलेल्या ताडपत्री पासून बनलेले आहेत. यांचे वैशिष्ट्ये असे कि हे Portable आहेत जे स्थलांतर करता येतात. ठराविक पद्धतीने हे बनलेले असल्याने बांबूच्या साहाय्याने उभे करता येतात. यामुळे अगदी सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. ज्यामुळे गांडूळ खताची गुणवत्ता देखील चांगली मिळते, व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. साधरणतः व्हर्मी बेडचे आयुष्य 10 वर्ष आहे.

4x4x2 फुट, 8x4x2 फूट, 12x4x2 फूट ह्या साईझ मध्ये हिरा व्हर्मीबेड उपलब्ध आहेत. त्यातून वर्षाकाठी 6-7 टन गांडूळ खत आपण तयार करू शकतो. तसेच गांडुळे जमिनीत निघून जाण्याची भीती नसते, अत्यंत उपयोगी असा घटक व्हर्मीवाँश पूर्णपणे जमा करता येते. गांडूळांची जोपासना चांगल्याप्रकारे करता येत असल्यामुळे दिवसेंदिवस गांडूळ संख्येत वाढ झालेली दिसते.

 

https://www.heeraagro.com/product/silpaulin-vermibed-isi/

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
1 Comment
  1. Anonymous says

    0.5

Leave A Reply

Your email address will not be published.