गांडूळ खत बनवा आणि करोडपती बना – २

0

आपण जे वाचत आहात ते खरे आहे ही योजना १००% खरी आहे. फक्त यात हे महत्वाचे आहे की, ही योजना शासकीय नाहीये, कुठल्याही सहकारी संस्थेची नाहीये, कुठल्याही कंपनीची नाही तर ही योजना तुम्हीच तुमच्यासाठी राबवायची आहे.

आज शेतकरी उत्पन्न वाढीकरिता भरपूर असे रासायनिक खते वापरतात ज्याच्यामुळे  उत्पन्नाचा खर्च वाढतो, पण त्याचबरोबर मनुष्यास हानिकारक असे असे रोगही फैलवतात. मग शेतकऱ्याने त्यांच्याकडे जे काही नैसर्गिक पदार्थ उपलब्ध आहेत त्यापासून जर गांडूळ खत बनवले तर त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन, जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन मिळवून नफा तर कमवताच येईल. सोबत जमिनीची सुपिकताही टिकवून ठेवता येईल तसेच गांडूळ खत निर्मिती हा एक फायद्याचा, कमी खर्चाचा, कमी गुंतवणुकीचा, कमी धोक्याचा शेतीपूरक उद्योग आहे.

गांडूळ खत बनवा आणि करोडपती बना

 

     म्हणून आम्ही म्हटले आहे गांडूळ खत बनवा आणि करोडपती बना

Heera Agro Industries ने गांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत. व्हर्मी बेड नावाजलेल्या Supreme company च्या 250 GSM असलेल्या ताडपत्री पासून बनलेले आहेत. 4x4x2 फुट, 8x4x2 फूट, 12x4x2 फूट ह्या साईझ मध्ये हिरा व्हर्मीबेड उपलब्ध आहेत. यांचे वैशिष्ट्ये असे कि हे Portable आहेत जे स्थलांतर करता येतात. ठराविक पद्धतीने हे बनलेले असल्याने बांबूच्या साहाय्याने उभे करता येतात. यामुळे अगदी सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. ज्यामुळे गांडूळ खताची गुणवत्ता देखील चांगली मिळते, व्हर्मीवाँश जमा करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. साधरणतः व्हर्मी बेडचे आयुष्य 10 वर्ष आहे.
त्यातून वर्षाकाठी 6-7 टन गांडूळ खत आपण तयार करू शकतो. तसेच गांडुळे जमिनीत निघून जाण्याची भीती नसते, अत्यंत उपयोगी असा घटक व्हर्मीवाँश पूर्णपणे जमा करता येते. गांडूळांची जोपासना चांगल्याप्रकारे करता येत असल्यामुळे दिवसेंदिवस गांडूळ संख्येत वाढ झालेली दिसते.

 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

 

https://whatsapp.heeraagro.com

 

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.