✍खान्देशी अहिराणी कांदा तडका ✍
कांदा म्हणजे कांदा शे
जवळ वना डोळाले पानी शे
दुर गया देश मझार आणीबाणी शे
कधी हसाडस कधी रडावस
समदा सट्टाबजार ना खेळ शे
रातोरात तो सुपरस्टार शे
नही तर एकदम सुपरफ्लॉप शे
कधी दिल्ली ना राजा शे
कधी ऊखडाखाल दाबायल शे
दिल्ली ते गल्ली तुन नाव शे
टिव्हीवर तर तुले बु भाव शे
सरकार ले तुना धाक शे
सैपाक घरात तुले मान शे
श्रावण महिनात तुले आराम शे
शेतकरीनी तु जान शे
नाशिक जिल्हान नाक शे
महाराष्ट्रना तु अभिमान शे
भारत देशनी तु शान शे
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!