आधुनिक पद्धतीने गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती (vermi compost) Part-2
या आधीच्या विडीयो https://www.youtube.com/edit?o=U&vide… द्वारे आम्ही आपणास गांडूळ खताचे फायदे, गांडूळ खत बनविण्याचा बेड कसा लावावा या बद्दल माहिती दिली होती,
या विडीयो द्वारे आम्ही आपणास गांडूळ खत बनविण्यासाठी योग्य गांडूळच्या जाती, त्याची निवड करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ कसे हाताळावे, गांडूळ खत तयार कण्यासाठी घ्यावयाची काळजी, त्यासाठी लागणारी सामुग्री, गांडूळ खत बनविण्याच्या प्रक्रियेत करावी लागणारी कामे, व गांडूळ कसे हाताळावे या बद्दल सविस्तरपणे माहिती देणार आहोत. गांडूळ खत बनविताना बहुमुल्य असे वर्मिवाश निघत असते, सदर वर्मीवाश कसे जमा करावे, त्याचे विविध फायदे, वर्मिवाश संकलन करण्यासाठी लागणारे साहित्य इत्यादी याबद्दल सविस्तर माहिती या विडीयो द्वारे देत आहोत. कृपया सदर विडीयो शेवट पर्यंत पाहावा जेणे करून आपणास संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकेल
other video about VERMICOMPOST –
1)https://www.youtube.com/watch?v=DJa2z…
2)https://www.youtube.com/watch?v=BK0Ju…
3)https://www.youtube.com/watch?v=_hzXM…