• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, January 18, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

राज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
January 28, 2019
in बातम्या, शेती
0
राज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये
Share on FacebookShare on WhatsApp

औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये
औरंगाबाद – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ डिसेंबरला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काडीचे दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १ जानेवारी २०१९ ला २३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २ जानेवारी रोजी काकडीची आवक १९ क्‍विंटल तर दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ जानेवारीला २३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० जानेवारीला काकडीची आवक ३४ क्‍विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ जानेवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १४ जानेवारीला काकडीची ४० क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ जानेवारीला काकडीची आवक ३ क्‍विंटल झाली. या काकडीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर १६ जानेवारीला ३ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर २००० ते २८०० रूपये प्रतिक्‍विंटलवर पोचले होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
सांगलीत ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो
येथील शिवाजी मंडईत काकडीची आवक कमी अधिक होते आहे. काकडीची ३०० ते ३५० क्रेट (एक क्रेट १५ किलोचे) आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर होता.
सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातून काकडीची आवक होते. काकडीची २५० ते ३०० क्रेटची आवक झाली. काकडीस प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता.
काकडीची ३०० ते ४०० क्रेटची आवक झाली. काकडीस प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात काकडीची ५० ते ७० क्रेटने आवक कमी झाली आहे. पुढील सप्ताहात काकडीची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये
स्थानिक भाजी बाजारात काकडीची अावक एक टनापर्यंत सध्या स्थिर असून, दर एक हजार ते १८०० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. उत्तम दर्जाची काकडी १५०० ते १८०० अाणि दुय्यम प्रतीची काकडी १००० ते १४०० पर्यंत विकत अाहे.
सध्या थंडीचा जोर वाढलेला असल्याने काकडीची मागणी कमी अाहे. मात्र, येत्या काळात मागणी वाढण्याची तसेच दरांमध्येही अाणखी सुधारणेची शक्यता वर्तविली जात अाहे. सोबतच अाता काकडीची लागवड केली जात असून, अावकही येत्या काळात वाढणार अाहे. या भागात मागील सुमारे २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून थंडीचा जोर वाढलेला असल्याने काकडीची अावक मंदावलेली अाहे. दररोज ८ ते १० क्विंटलपर्यंत अावक अाहे. अकोला तसेच इतर भागातून ही काकडीची अावक होत अाहे. किरकोळ बाजारात काकडीची विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकांना केली जात अाहे.
साताऱ्यात प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १७) काकडीची १२ क्विंटल आवक झाली. काकडीस क्विंटलला १००० ते १५०० असा दर मिळाला आहे. गत सप्ताहाच्या तुलनेत काकडीच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्यी सूत्रांनी दिली आहे.
कोरेगाव, सातारा, खटाव, फलटण तालुक्यातून काकडीची आवक होत आहे. २७ डिसेंबरला काकडीची १४ क्विंटल आवक झाली होती. काकडीस क्विंटलला १५०० ते २००० असा दर मिळाला होता. सहा जानेवारीसही काकडीस १५०० ते २००० असा दर मिळाला होता. १३ जानेवारी काकडीच्या आवकेत वाढ होऊन क्विंटलला १००० ते १५०० असा दर मिळाला होता. हाच दर गुरुवारी स्थिर राहिला आहे. काकडीची २० ते २५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.
नागपुरात १२०० रुपये क्‍विंटल
स्थानिक कळमणा बाजार समितीत काकडीची नियमित आवक होत असून दर सरासरी १२०० रुपये क्‍विंटल आहेत. गेल्या महिनाभरापासून आवक आणि दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
महिन्याच्या सुरवातीला काकडीची १६० क्‍विंटल आवक होती. १००० ते १२०० रुपये क्‍विंटलचा दर होता. त्यानंतरच्या काळात दर कमीत कमी ८०० ते ९०० रुपये आणि जास्तीत जास्त १२०० ते १३०० रुपये क्‍विंटलवर स्थिर होते. आवक देखील १६० क्‍विंटल, १५० क्‍विंटल आणि १३० क्‍विंटल अशी असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. किरकोळ बाजारात १७ ते २० रुपये किलो दराने काकडी विकल्या जात आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Tags: In the state the cucumber antiquity 1000 to 4000 rupeesराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In