आता दारुही मिळणार घरपोच?

0
नशाबाजांसाठी आणि त्याहूनही त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आनंदाची / दुःखाची (ज्याचे त्याने ठरवावे) बातमी आहे. राज्य सरकार आता एक असं धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होईल! ड्रंक अँड ड्राइव्ह केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. जर अशी घरपोच दारू मिळाली तर महाराष्ट्र हे  दारू घरपोच देणारं देशातलं पहिलं राज्य असेल.  महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. दारु ऑनलाइन मागवण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. हा निर्णय योग्य की अयोग्य? कृपया आपण comment मध्ये आपले मत नोदवावे.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

http://whatsapp.heeraagro.com/

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave A Reply

Your email address will not be published.