जमीन नांगरावी म्हणलं तर इंधन दरवाढ
खतं टाकावी म्हणलं तर खतांची दरवाढ
शेती करावी म्हणलं तर पाऊसपाणी नाही
मजुरांकडुन शेती करायची म्हणलं तर परवडत नाही
नवीन कर्ज काढावं म्हणलं तर कर्जमाफीचा घोळ
शेतमाल बाजारात विकावा म्हणलं तर हमीभाव नाही
आत्महत्या केली तर कुणी दखल घेत नाही
राजकीय वोट बँक नसल्यामुळे उपद्रवमुल्य वाटत नाही
आंदोलन करावं म्हणलं तर पोलिसांच्या काठ्या, सरकारचे राजकारण आणि शहरी लोकांचे टोमणे…
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!