ठिबक सिंचनाची व्याख्या

0

जमीन व पिकांचे प्रकारपिकांची वय मर्यादाजमिनीच्यावर होणारे बाष्पीभवनपानाद्वारे होणारे उत्सर्जनहवापाणीसूक्ष्म जीवाणू व मूलद्रव्ये इ. प्रमुख घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळाच्या कक्षेत पिकांना त्याच्या गरजेनुसार पाहिजे तेव्हा,पाहिजे तेवढे पाणी प्लास्टिक किंवा पॉलीथीनच्या लहान नळीने म्हणजे ठिबक नळीच्या आधारेकमी दाबानेथेंब-थेंब पाणी देणे यास ठिबक सिंचन पद्धत असे म्हणतात.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave A Reply

Your email address will not be published.