विहीर पुनर्भरण योजना
योजना काय आहे : विहीर पुनर्भरणसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुदान
अनुदान स्वरूप : यामध्ये शासनाकडूून जास्तीत जास्त 12 हजार रुपये देय राहील. हे अनुदान वैयक्तिक शेतकर्याच्या नावने दिले जाते.
अनुदान मिळवण्यसाठी लाभधारकाला मर्यादित क्षेत्रासाठी, नियमपूर्ती करावी लागेल.
कोणती प्रमाणपत्र लागणार : 7/12, 8-अ, मागणी प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रति अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी शेतकर्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांपैकी कोणालाही भेटावे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!