ठिबक सिंचनाची व्याख्या

0

जमीन व पिकांचे प्रकार, पिकांची वय मर्यादा, जमिनीच्यावर होणारे बाष्पीभवन, पानाद्वारे होणारे उत्सर्जन, हवा, पाणी, सूक्ष्म जीवाणू व मूलद्रव्ये इ. प्रमुख घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळाच्या कक्षेत पिकांना त्याच्या गरजेनुसार पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढे पाणी प्लास्टिक किंवा पॉलीथीनच्या लहान नळीने म्हणजे ठिबक नळीच्या आधारे, कमी दाबाने, थेंब-थेंब पाणी देणे यास ठिबक सिंचन पद्धत असे म्हणतात.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.