दुष्काळग्रस्त जनतेसाठी तातडीने निर्णय
जाहीर करण्याची विरोधकांसह जनतेची
आग्रही मागणी लक्षात घेऊन राज्य
सरकारने सुमारे दोन हजार ९०० कोटी
रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय
गुरुवारी घेतला.
© 2020 Powered by Tech Drift Solutions.
© 2020 Powered by Tech Drift Solutions.