फळ झाडांचे वर्गीकरण
1) सदाहरित फळझाडे ( एव्हरग्रीन फ्रुटट्रीज् )
उदाहरणार्थ मोसंबी, पपई, आंबा, चिकू, बोर, इत्यादी.
2) पानगळ होणारी फळझाडे ( डेसिड्यूअस फ्रुटट्रीज् )
उदाहरणार्थ अंजीर, डाळींब, पेरू, सीताफळ, इत्यादी.
3) उष्ण हवामानातील फळझाडे ( ट्रॉपिकल फ्रुटट्रीज् )
उदाहरणार्थ नारळ, काजू, अननस, पपई, इत्यादी.
4) समशीतोष्ण हवामानातील फळझाडे ( सबट्रॉपिकल फ्रुटट्रीज् )
उदाहरणार्थ संत्रा, मोसंबी, द्राक्षे, इत्यादी.
5) थंड हवामानातील फळझाडे ( टेंपरेट फ्रुटट्रीज् )
उदाहरणार्थ सफरचंद, बदाम, पिस्ता, पीच इत्यादी.