छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (महाराष्ट्र राज्य कर्ज माफी)

0

सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र
निकष : वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी कुटुंब (पती, पत्नी व १८ वर्षाखालील मुलांचा समावेश)
कर्जदार शेतकरी महिला असल्यास प्राधान्य
राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले शेती कर्ज (पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज) विचारात घेण्यात येईल.
लागणारी कागदपत्रे : आधार कार्ड/ आधार नोंदणी क्रमांक (EID) केल्याबाबतची पोहच
कर्ज खाते पुस्तिका/ उतारा व बचत खाते पुस्तिका
पॅनकार्ड (असल्यास)
आधार कार्ड/ पॅनकार्ड/ पेन्शन पीपीओ बुक/ बँकेचे पासबुक यांची छायांकित प्रत/ फोटो कॉपी
अधिक माहिती करिता संपर्क : जवळील आपले सरकार सेवा केंद्र

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.