महाराष्ट्र चंदन उत्पादक संघामध्ये चंदनकन्या योजना सुरू केली आहे.
ज्यांना 1 ते 10 वर्षे पर्यंतची मुलगी आहे. त्यांनी शेताच्या बांधावर फक्त 20 चंदन झाडे, 12 वर्षे संभाळल्यावर, म्हणजे 12 वर्षांत 20 चंदन झाडे लावल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी एकरकमी चंदनाच्या 20 झाडावर 15 ते 20 लाख रुपये मिळतील.
योजनेचे फायदे व सुविधाः-
1) मुलीच्या नावे लागवाडीसाठी मोफत 20 चंदन झाडे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. 2) चंदन लागवडीसाठी संपूर्ण मोफत मार्गदर्शन. 3) लागवडीनंतर एक वर्षाने चंदन झाडांची नोंद महसूल कागदपत्रावर घेण्यासाठी मोफत मदत. 4) चंदन झाडांची वाढ झाल्यानंतर त्याचा तोडणी व वाहतूक परवाना काढन्यायासाठी मोफत मदत. 5) चंदन झाडांची महाराष्ट्र चंदन उत्पादक संघामार्फत (महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मस प्रोड्युसर कंपनी) तर्फे सर्वोच्च बाजार भावाने खरेदी.
या योजनेत कसे सहभागी व्हाल
1) मुलीच्या आधार कार्डची झेरॉक्स.
2) वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्स.
3) चंदनकन्या योजना सहभाग शुल्क 1100 रुपये.
4) चंदन कन्या योजना फॉर्म. चंदनकन्या योजना ही संपूर्ण भारतात लागू आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!