Browsing Category

Uncategorized

सुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक व प्रक्रिया

दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याची उपलब्धता कमी होते व चाऱ्याच्या किमती भरमसाठ वाढतात. पशुधन सांभाळणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत चाऱ्याचा व पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा…

बहुपयोगी बांबूची शेती – भाग २

बांबूचा उपयोग शेती, घरबांधणी, खाद्य पदार्थ म्हणून तसेच शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण बांबूच्या प्रजाती व लागवडीस योग्य जमीन व हवामानाची माहिती घेतली. या भागात आपण बांबूची लागवड आणि विविध उपयोग याबद्दल जाणून घेऊ! …

पावसाचा खंड पडताच अकोला जिल्ह्यात पिकांसाठी तुषार सिंचनाचा अवलंब

पावसाने दडी मारताच पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. पिकांना पाण्याची हि ओढताण सहन होणार नसल्याने अकोला जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा वापर सुरु केला आहे. आजवर जिल्ह्यात असमतोल स्वरुपात पाऊस झालेला आहे.…

पांढऱ्या सोन्यासाठी (कापूस) ठिबक सिंचन

महाराष्ट्र तसेच इतर राज्यात नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल  आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामांत पांढरे सोने म्हणजेच कापूस या नगदी पिकाला शेतकऱ्यांमध्ये आधिक पसंती आहे. शेतकर्‍यांसाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. देशात कापसाचे…

आंबा महोत्सव

१३ तारखेपासून औरंगाबाद येथील जाधववाडी परिसरात बाजार समिती व पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. हा महोत्सव १७ मे पर्यंत चालणार असून यात कोकणचा राजा हापूस व मराठवाड्याचा केशर आंबा थेट उत्पादक…

पशुखाद्यातील घटक आणि वापर

पशुखाद्यात साधारणतः २५ ते ३५ टक्के पेंड, २५ ते ३५ टक्के तृणधान्य, २५ ते ४५ टक्के तृणधान्यापासून आणि २० ते ३० टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टका मीठ याचा समावेश होतो. दुभत्या जनावरास…

रोपवाटिका व बीजारोपणासंबंधी माहिती

शेतात भाजीपाला पिकविण्यासाठी थेट बीजारोपण करून तेथेच भाजीपाला उगवू देतात. नर्सरीत हे शक्य नसते. नर्सरीचे क्षेत्र मर्यादित असते. तेथे बीजारोपण करून रोपटी वाढवतात व नंतर ती काढून/ उपटून त्यांचे योग्य जागी पुन्हा प्रतिरोपण केले जाते. ही…

सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी; शेतकर्‍यांची होळी

सरकारी कर्मचार्‍यांना नववर्षाची भेट मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारने शासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा फायदा तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांना…