Browsing Category

शासकीय योजना

कृषी संजिवनी प्रकल्पावर मार्गदर्शन

पिशोर / प्रतिनिधी दिगर पिशोर येथे महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास सक्षम करणे तसेच व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे. या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प या…

कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड

मुंबई शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात 10 वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु…

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर योजनांची गांभिर्याने अंमलबजावणी व्हावी

सदाभाऊ खोत यांचे निर्देश परभणी / प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळाची झळ बसलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी गांभिर्याने व्हावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता…

प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्याची मुदत 31 डिसेंबर

उस्मानाबाद / प्रतिनिधी रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना चालू रब्बी हंगामात राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. या रब्बी हंगामात…

हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती मुंबई / प्रतिनिधी राज्यात कोल्हापूरसह अन्य ज्याज्या ठिकाणी हत्तींच्या उपद्रवामुळे पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होत आहे. अशा ठिकाणी कर्नाटक राज्याच्या सहकार्यातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील.…

कोकणातील शेतकर्‍यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा

पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन रत्नागिरी /प्रतिनिधी कोकणातील शेतकर्‍यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. जेव्हा एखादे शेतमालाचे आवक बाजारात मोठ्या प्रमाणात असते आणि त्याची मागणी कमी असते, अशा वेळी त्याचा…

शेतकर्‍यांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्स

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर महसूल मंडळातील शेतकर्‍यांसाठी इस्त्राईल सरकार, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व दैनिक सकाळच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यभर शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्पाचे आयोजन केले आहे.
उदगीर महसुल

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना जिल्हा नंदुरबार

विभाग – मत्स्यव्यवसाय १ ) योजनेचे नांव - मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना : - १ ) योजनेचा उद्देश : - मत्स्यबीज उत्पादन केंद्रासाठी आवश्यक सर्व बाबींचा विचार होवून अशा निवडलेल्या जागेत मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात येवून या…

महिला व बालकल्याण योजना

अ) महिला व बालकल्याण :-
ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण
महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
मिळण्यासाठी 3 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविण्यासाठीही अनुदान देण्यात येते.
 ग्रामीण भागातील

ट्रॅक्टरला मिळणार पाच लाखांपर्यंत अनुदान

केंद्र सरकारने घेतला धाडसी निर्णय कृषी यांत्रिकीकरणातून ट्रॅक्टर अनुदानात लाखांपर्यंत अनुदान. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे  ट्रॅक्टर उद्योगातून स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून…