Browsing Category

बातम्या

शेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद

नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अनेक शेतीकामे ठप्प असूनही आगामी आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासात शेतीचीच भूमिका महत्वाची राहणार असल्याचा विश्‍वास निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या एकूण…

पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश भंडारा :  दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी सावकाराच्या कर्जासाठी सावकारांकडे जात आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.  मागील कर्जमाफी योजनेतील त्रुटींचे…

लॉकडाऊनमध्ये खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत याची दक्षता घ्या

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश मुंबई: राज्यात खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशी निगडीत कामे…

खते, बीयाणे व किटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी भरारी पथकांची स्थापना

जळगाव- खरीप हंगाम 2020 मध्ये बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निविष्ठांच्या गुणवता नियंत्रणासाठी भरारी तपासणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. हे भरारी पथक जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर स्थापन करण्यात आले आहे. या पथकात कृषि विभागाकडील…

गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बीयाणे व खतांची मागणी गटाकडे नोंदवावी

जळगाव- जिल्हयात कोरोना (कोविड-19) विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी जाहिर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थीतीत शेतक-यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशक खरेदी करतांना जास्त गर्दी होऊ शकते. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळले…

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे आवाहन

जळगाव - बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolerant trait वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे उत्पादन करुन विकत आहे. एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका,…

‘लॉकडाऊन’ मुळे शेतमाल विक्रीचे तंत्र शिकलो

जळगाव जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत १७ हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री, सुमारे ३१ कोटी रुपयांची उलाढाल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून लाभला आहे, कृषि…

लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संबंधित पोलीस उपायुक्तांना परवानगीचे अधिकार लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील…

कापूस बियाणे विक्रीचा निर्णय मागे, सुधारित सूचना देणार

जळगाव : राज्यात १ मे पासून कापूस बियाणे विक्रीचा निर्णय कृषी विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोचल्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड रोखणे शक्‍य होणार नसल्याची जाणीव झाल्यानंतरच निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात…

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन…