Browsing Category

अवजारे

शेती अवजारे व उपकरणे – आंतरमशागतीसाठी अवजारे

मकृवि चाकाचे हात कोळपे या अवजाराने आपण खुरपणी, विरळणी ही कामे करू शकतो. एका मजुराच्या साह्याने हे अवजार चालविता येते. याचे वजन 15 किलो आहे. खत कोळपे या अवजारामुळे कोळपणी व खत पेरणी एकाच वेळी एका मजुराच्या साह्याने करता येते.

भाडेतत्वावर अवजारे सेवा केंद्र स्वंयरोजगाराची सुवर्णसंधी

हवामानबदलामुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्न व उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच सर्वत्र बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि याउलट शेतीमध्ये मजुर टंचाई भेडसावत आहे. याचाच परिणाम म्हणून बरेच शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे

✍खान्देशी अहिराणी कांदा तडका ✍

✍खान्देशी अहिराणी कांदा तडका ✍ कांदा म्हणजे कांदा शे जवळ वना डोळाले पानी शे दुर गया देश मझार आणीबाणी शे कधी हसाडस कधी रडावस समदा सट्टाबजार ना खेळ शे रातोरात तो सुपरस्टार शे नही तर एकदम सुपरफ्लॉप शे कधी दिल्ली ना राजा शे कधी ऊखडाखाल…

गोचीड आणि त्याच्या निर्मुलन संबंधी रोचक माहिती

  • गोचीड हा रक्तावर उपजीविका करणारा परजीवी आहे.
  • गोचीडचे जीवनचक्र हे साधारण तीन वर्षांचे असते.
  • गोचीडाच्या अंडी,डिंभ,तरुण आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात.
  • पशुचा वास,श्वासातून उत्सर्जित होणारा कार्बन डायॉक्साईड वायु, सावली व घामाचा

हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

  1. उन्हाळ्यात खोल नांगरट केल्याने जमिनीत असलेल्या सुप्तावस्था नाश पावतात किंवा पक्षी त्यांना वेचून खातात किंवा सूर्यप्रकाशामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल. दोन खोल नांगरट केल्यास हुमणीचे जवळपास ७० धटक्के नियंत्रण होऊ शकते.

ठिबक सिंचनाची व्याख्या

जमीन व पिकांचे प्रकारपिकांची वय मर्यादाजमिनीच्यावर होणारे बाष्पीभवनपानाद्वारे होणारे उत्सर्जनहवापाणीसूक्ष्म जीवाणू व मूलद्रव्ये इ. प्रमुख घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळाच्या कक्षेत पिकांना त्याच्या गरजेनुसार पाहिजे तेव्हा,पाहिजे

पिकासाठी पाणी पुरवठा

पाण्याच्या उपलब्धतेवर पिकाची वाढ अवलंबून असते व योग्य पिकाच्या वाढीसाठी पाण्याचा नियमित पुरवठा करणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणजेच पिकाची वाढ हि पुढील बाबींवर ठरते. १) पाण्याची उपलब्धता, २) पाण्याची प्रत आणि ३) योग्य त्या वेळेस गरजेनुसार…

तूरीवरील किड व्यवस्थापन

  • शेंगा पोखरणारी अळी किंवा घाटे अळी :
पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची असली तरी विविध रंगाच्या अळ्याही दृष्टीस पडतात. अळी कोवळी पाने, कळ्या, फुले यावर उपजिविका करते. नंतर शेंगेमध्ये घुसून आतील अपरिपक्व तसेच परिपक्व दाणे खाते.

पीक संरक्षण साधनांची काळजी

  1. भुकटी मारण्याचे साधन
भुकटी मारण्यापूर्वी डबा अथवा पेटी मोकळी स्वच्छ आहे, याची खात्री करावी. साधने थोडावेळ कार्यान्वित करावीत, म्हणजे पूर्वी वापरलेल्या भुकटीचे कण निघून जातील. भुकटीचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी असणारे यंत्र योग्य…