लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
देशात लसूण लागवडीसाठी उपयुक्त हवामान नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान उपलब्ध असते. देशभरात ९० टक्के लसणाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होते. लसूण लागवडीसाठी जास्त उष्ण हवामान नको असते तसेच जास्त थंडी लसणाला अपायकारक ठरत असते.…