शेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद

नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अनेक शेतीकामे ठप्प असूनही आगामी आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासात शेतीचीच भूमिका महत्वाची राहणार असल्याचा विश्‍वास निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या एकूण

पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश भंडारा :  दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी सावकाराच्या कर्जासाठी सावकारांकडे जात आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.  मागील कर्जमाफी योजनेतील त्रुटींचे

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस वाणाची लागवड न करण्याचे आवाहन

जळगाव - बीटी कापसाच्या बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolerant trait वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे उत्पादन करुन विकत आहे. एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका,

लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संबंधित पोलीस उपायुक्तांना परवानगीचे अधिकार लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील

शेती व शेतीसंलग्न व्यवसायच तारणार

गडचिरोली : कोरोना संचारबंदीमुळे देशासह राज्यातही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायच सर्वाना तरुण नेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे

उन्हाची तीव्रता वाढली

जळगाव : राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्याचे हवामान पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  उन्हाची तीव्रता अजून काही दिवस राहणार

निर्यात सुरु झाल्याने द्राक्ष निर्यातदारांना दिलासा

जळगाव : कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्वच निर्यात पूर्णपणे थांबली होती. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे देखील मोठे नुकसान होत होते. मात्र, ३० मार्चपासून निर्यात पुन्हा सुरू झाली असून तीन दिवसांत ६८ कंटेनरद्वारे जवळपास एक हजार २० टन द्राक्ष

विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाची शक्यता

जळगाव: राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असतांनाच विदर्भ, मराठवाड्यात आजपासून पुर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पुर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात चढ-उतार

राज्यात वीज दर कमी होणार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. महावितरणने वीज दर कमी करावेत, असे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने दिले आहेत. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात केवळ महावितरणला वीजपुरवठा करण्याचा परवाना आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास

मुंबई: सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.inया